झी मराठीवर आता लवकरच एक नाही दोन नाही तर ४ नवीन मालिका सुरू होणार आहेत...आणि त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या एका मालिकेच्या निरोप घेण्यावर शिक्का मोर्तब झालय... ही मालिका म्हणजे अग्गंबाई सूनबाई... गेले अनेक दिवस मालिकेबद्दल विविध चर्चा रंगत होत्या त्यातली सगळ्यात मोठी चर्चा म्हणजे मालिका बंद होणार... ही चर्चा आता खरी ठरली असून याची खात्री झाली जेव्हा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी एक पोस्ट शेअर केली...
chitralivo
#AggabaiSunbai #Shbrha #Babdya #Asawari #Niveditasaraf #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber